फिरायला ऑडी ने नेईल तुला मरीन ला प्रपोज मारिल तुला एकुलता एक मी लाडाच लेक लाइफटाईम सुखात ठेविल तुला .. फिरायला ऑडी ने नेईल तुला मरीन ला प्रपोज मारिल तुला एकुलता एक मी लाडाच लेक लाइफटाईम सुखात ठेविल तुला .. पोरी माझ्या नावाचा सरनेम शोभल तुला पोरी माझ्या नावाचा सरनेम शोभल तुला हो माझ्या दिलाची तुच ग राणी तुझ्याविना अधुरी कहाणी होत दिलाच माझ्या ग हाल आशी करू नको मनमानी आगरी पोरगा मी गो हाय आगरी क्यूवीन न तू होशील काय सजू धजू न गो माझ्या बाय घरत येशील काय वीकेंड ला शॉपिंग ला नेईल तुला ऍपलचा फोन घईल तुला एकुलता एक मी लाडाच लेक शौक सारेच तुझे मी पुरविल तुला पोरी माझ्या नावाचा सरनेम शोभल तुला पोरी माझ्या नावाचा सरनेम शोभल तुला रात आणि दिस दुसरीचा माग गर्लफ्रंड साटी तुला टाईम नाही तुझ्या कडेच थेव तुझा बहाना झनझटतुझा हा नको काही या वेलस माफी नाय तुला जाऊन दुसरीचा माग तू मरना हा कर्ते तुज्याशी ब्रेकआप मी तुला वाटेल पुढ ते करणा आग थोर ता समजून घेना मला रुसु नको माफ करणा मला नाही सतवनार या पुडे मी कद प्रॉमिस माझा हा देतो तुला पोरा तुझ्या नावाचा सरनेम शोभल मला पोरा तुझ्या नावाचा सरनेम शोभल मला
Sonali Sonawane的其他专辑
- 1738166400000
- 1737216000000
Keval Walanj的其他专辑
- 1735660800000
- 1735228800000